परिभाषा कोश

प्रकाशित कोशांची यादी येथे दिली आहे. एखाद्या परिभाषेतील शब्द संग्रह वाचायचा असेल तर त्या परिभाषेच्या नावावर टिचकी मारावी.

श्रींच्या पूजेसाठी मोबाईल App!

बदलत्या काळानुसार गणेशपूजनासाठी पूजा सांगणारे पुरोहित मिळणे जिकिरीचे होत चालले आहे. याशिवाय, विभक्त कुटुंबांमध्ये अथवा महाराष्ट्राबाहेर रहाणा-या नव्या पिढीला पूजा करायची इच्छा असूनही नेमकी कशी करावी याची माहिती व परंपरागत श्लोक व मंत्र यांचे ज्ञान असतेच असे नाही. या समस्यांवर मात करण्यासाठी मराठी वेबसाईट्स डाॅट काॅम ने 'गणेश पूजा' हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या मदतीने ज्यांना पार्थिव गणेश पूजन करायचे आहे त्यांना ते रहात असतील तेथील उपलब्ध साधन सामुग्रीनुसार करता येईल. हे अॅप मोफत व जाहिरात मुक्त आहे. अधिक माहितीसाठी व अॅप घेण्यासाठी येथे टिचकी मारा